Only...Shri Sai Shikshan Mahavidhyalay, Students फक्त...श्री साई शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांसाठी.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या परिपत्रक आ.क्र./गो.वि./परीक्षा विभाग/2194/2020 दि. 26/06/2020. शैक्षणिक सत्र 2019 - 20 मधील अंतिम सत्र/ वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे सुधारीत प्रपत्र अ आणि प्रपत्र ब बाबत.
कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेवून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने विद्यार्थ्यांचे परीक्षा दयायची की नाही याबाबत Undertaking Letter भरून घेण्याचे सांगितले आहे. त्यानुसार गोंडवानविद्यापीठाच्या वेबसाईटवर परिपत्रक, प्रपत्र 'अ' व 'ब' सोबत जोडल्याची Pdf फाईल खालिल लिंकवरून Download करून घ्यावी.
Gondwana University प्रपत्र Download करण्याची लिंक: https://unigug.ac.in/portal/administrator/administrator/images/news_attachment/0_IMG-20200626-WA0064-merged%20(1).pdf
प्रपत्र अ:
प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना SEM - II, आणि SEM - IV ची परीक्षा दयायची नाही अशा विद्यार्थ्यांसाठी प्रपत्र अ Download करून ते पूर्ण भरावे त्यावर सांगितलेल्या सूचनेप्रमाणे स्वाक्षरी करावी, दिनांक व स्वत: चा पत्ता लिहावा. व त्याची Pdf फाईल बनवून ती खालिल लिंकवर आवश्यक माहिती भरून अपलोड करावी. शेवटची दिनांक: 04/07/2020.
प्रपत्र ब:
प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना SEM - II, आणि SEM - IV ची परीक्षा दयायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी. प्रपत्र ब Download करून ते पूर्ण भरावे त्यावर सांगितलेल्या सूचनेप्रमाणे स्वाक्षरी करावी, दिनांक व स्वत: चा पत्ता लिहावा. व त्याची Pdf फाईल बनवुन ती खालिल लिंकवर आवश्यक माहिती भरून अपलोड करावी. शेवटची दिनांक: 04/07/2020.
0 Comments